Monday, 28 November 2011

वेश्या म्हणून जगली


अशीच मुलगी मला हवी


रात्र बरीच झाली होती...
आई ला खूप ताप आला होता...
गेले दोन दिवसा पासून खायला पोटभर नव्हत मिळाल...
मुलीची चिंता वाढत चालली होती....
वडील लहान पणीच गेले होते...
.
आई ला लवकरात लवकर डॉक्टर के न्यायला हव...
पैसेच नव्हते ...
तिने मनाशी एका निर्धार केला...
ती रस्त्याने निघाली...
..
समोरून एका तरुण येताना दिसला...
कॉलेज मधून येत होता...
ती त्याला म्हटली "मला पैसे हवेत थोडे..."
.
त्यावर विनीत म्हटला "कोण तू?"


मुलगी म्हटली "मला हवेत...
माझी आई आजारी आहे..."


विनीत :मी देईन पण मग तू परत कसे देशील....
.
मुलगी:मी तुझ्या सोबत एक रात्र येईन??


विनीत :काय?? तुझ डोकं बिका फिरलं नाहीये न??


मुलगी: नाहीच आहे माझा डोकं ठिकाणावर ??
वैताग आलाय ह्या जीवनाचा.....
आई आता आजारी आहे ..
बाबा लहान पाणीच गेला...
भावू नाही...
आई ने मला कसबस मोठा केलं...
आज हि हा समाज तसाच दळभद्री आहे....
एकटी बाई म्हणून लगेच डोळे फुटले..
माझ्या आईला मी माझ्या वडिलान पासून नाही झालेली "मी एक नाराdhaमाची मुलगी आहे..."
तरी माझ्या आईने मला वाढवलं मोठा केल..
आज तिचं आई आजारी आहे...
बोल मग मला पैसे देतोयस कि नाही??
मी उद्या नक्की येईन..


मुलगा त्यावर नितुत्तर होतो...
तो तिला पाकीट चा देतो...
आणि तासाचा निघून जातो..


त्या पाकीतल्या पत्त्यावर ती मुलगी जाते दुसर्या दिवशी


मुलगा घरीच असतो...
जशी ती मुलगी येते मुलगा म्हणतो बाबा हि तिचं मुलगी हिच्या सोबत मला लग्न करायचं...
मुलीचं डोकाचा चक्रावून जात...


ती मुलाला म्हणते पण आपल वेगळ ठरलाय
मुलगा म्हणतो "आम्हा मराठी लोकांत त्या साठी आधी लग्न कराव लागत..
करशील लग्न माझ्या सोबत ??"


मुलीच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात
ती मुलाला आई ला दाखवायला घेवून जाते
आणि आई ला म्हणते "आई तुला चिंता होती न माझ्या लग्नाची बघ हाच माझा नवरा ..."


आई मुलाकडे बघते आणि म्हणते "चला मी श्वास सोडायला मोकळी ...
आयुष्यभर वेश्या म्हणून जगली माझ्या मुलीला तरी नीट ठेव..."


आई तिथेच श्वास सोडते...
मुलीच्या तोंडात शब्द अडकतात..
मुलगा म्हणून जातो "बर झाला kal भेटलीस आज देवाचा दर्शन मिळाल..."

1 comment:

Blog Archive