Thursday, 3 November 2011

प्रत्येक गोष्टीची वेळ असते


प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी,
वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी.

No comments:

Post a Comment

Blog Archive