Sunday 27 November 2011

Marathi kavita - कळतनकळत कधी झाली ओळख ते कळले नाही


कळतनकळत कधी झाली ओळख ते कळले नाही
कळतनकळत कसे जुळले सूर ते कळले नाही
कळतनकळत कधी धरती भेटली आकाशाला ते कळले नाही
कळतनकळत कधी नदी मिळाली सागराला ते कळले नाही
कळतनकळत कधी जुळले ऋणानुबंध कळले नाही
कळतनकळत कधी जुळली प्रेमाची नाती कळले नाही कळतनकळत कधी स्वतास हरवून बसले कळले नाही
कळतनकळत कधी झाले तुझी ते कळले नाही .......................

No comments:

Post a Comment

Blog Archive