Showing posts with label तू मला प्रिय आहेस आई. Show all posts
Showing posts with label तू मला प्रिय आहेस आई. Show all posts

Friday, 25 November 2011

MOTHER MARATHI ARTICLE -तू मला प्रिय आहेस आई

तू मला प्रिय आहेस आई..येतील का ते दिवस पुन्हा आईच्या कुशीत झोपण्याचे बाबांचा हात धरून गर्दीतून चालण्याचे येतील का ते दिवस पुन्हा ताई - दादाचा हात धरून शाळेत जाण्याचे पोट भरल तरी आईच्या हातून एकतरी घास खाण्याचे येतील का दिवस पुन्हा शाळेत पहिल्या बाकावर बसण्याचे वाहवा मिळावीम्हणून बाइंच्याच जवळ थांबण्याचे येतील का दिवस पुन्हा परीक्षे वेळी जागून अभ्यास करण्याचे कमी मार्क्स आले म्हणून आईच्या मागे लपण्याचे येतील का ते दिवस पुन्हा खुल्या मैदानात मोकळे पणाने बागडण्याचे बाबांच्या धाकाखाली…