आमची लायकी नक्कीच नाही कोणाचे प्रेम मिळवण्याची!
.
.
.
पण आमची लायकी इतकी नक्कीच आहे कोणाला आयुश्याभर पुरून उरेल इतके प्रेम देण्याची!
.
.
.
"आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच्या कृत्याबाबत स्पष्टीकरण देऊ नका.
कारण, ज्यांना तुम्ही आवडता त्यांना याची आवश्यकता नसते.
अन् ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधी विश्वास ठेवायला तयार होत नाहीत...!"