Tuesday, 25 October 2011

MARATHI JOKE - पोलिस इन्स्पेक्टरच्या घरी


पोलिस इन्स्पेक्टरच्या घरी रात्रीच्या वेळी चोर शिरले. चोर त्याच्या 




घरातले दागदागिने-पैसे घेऊन जाऊ लागले.




इन्स्पेक्टरची बायको : अहो, लवकर उठा...आपल्या घरात चोर शिरलेत.




पोलिस इन्स्पेक्टर : ए...गप्प बस गं, आता मी ड्युटीवर नाहीय


No comments:

Post a Comment

Blog Archive