Showing posts with label गर्लफ्रेँडला रात्री घरी. Show all posts
Showing posts with label गर्लफ्रेँडला रात्री घरी. Show all posts

Sunday, 30 October 2011

गर्लफ्रेँडला रात्री घरी


एकदा एक पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ उभा राहतो आणि एका चुंबनाचा आग्रह करतो. :P


पोरगी म्हणते...नको रे .. आई बाबा उठतील..:-O


पोरगा - इतक्या रात्री कोण जागं असणार आहे ?


इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित येते आणि म्हणते..


" बाबा म्हणत आहेत ...काय द्यायचं ते खुशाल दे ,... वाटल्यास मी देतो ,


पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात काढ म्हण.....झोपेचा पार वाटोळे करून टाकले आमच्या