Saturday, 26 November 2011

MARATHI KAVITA - दिवस तुझा रात्र माझी















दिवस तुझा रात्र माझी.
चंद्र तुझा सुर्य माझा.
समुद्र तुझा लाटा माझ्या.
वेल तुझा फुल माझे.
आकाश तुझे पृथ्वी माझी.
घर तुझे छत माझे.
हृदय तुझे श्वास माझा .
हे सर्व तुझेच. आणि
तु फक्त माझीच.




No comments:

Post a Comment