Showing posts with label ख्रिसमसला मला हि हवीय... Show all posts
Showing posts with label ख्रिसमसला मला हि हवीय... Show all posts

Saturday, 24 December 2011

Cute Love - ख्रिसमसला मला हि हवीय..

एक cute love story ..

एक लहान मुलगा त्याच्या वर्गातील मुलीला : मला तुझा एक फोटो देशील ?

ती लहान मुलगी : कशाला ?

मुलगा : मी तुझा फोटो सांताला दाखवेन आणि सांगेन या ख्रिसमसला मला हि हवीय..